विधानपरिषद : महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी; यादी बघा

0

विधानपरिषद निवडणुकीच्या गणितात देवेंद्र फडणवीसांची जादू कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा यशस्वी ठरला आहे. कारण महायुतीचे सर्व 9 उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत.

 

महायुतीचे उमेदवार 9 उमेदवार विजयी..!
महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी..!!

*भाजपा* – 5

पंकजा मुंडे – २६ (विजयी)

परिणय फुके – २६ (विजयी)

योगेश टिळेकर – २६ (विजयी)

अमित गोरखे – २६ (विजयी)

सदाभाऊ खोत – 23 (दुसरया पसंती क्रमांकाने विजयी..)

*शिवसेना* – 2 उमेदवार विजयी

भावना गवळी – २४ (विजयी)

कृपाल तुमाने – २५ (विजयी)

*राष्ट्रवादी अजित पवार गट* -2 उमेदवार विजयी

राजेश विटेकर – २३ (विजयी)

शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)

महाविकास आघाडीचे उमेदवार

*काँग्रेस* – 1 उमेदवार विजयी

प्रज्ञा सातव – २५ (विजयी)

शिवसेना उद्धव ठाकरे गट – 1 उमेदवार विजयी

मिलिंद नार्वेकर – २२ (दुसरया पसंती क्रमांकाने विजयी..)

राष्ट्रवादी शरद पवार गट समर्थित

जयंत पाटील(शेकाप) – १२ पराभूत..!!