

नागपूर, 25 डिसेंबर 2025: उत्कृष्ट वक्ता. महान राष्ट्रभक्त, सुशासनाचे प्रतीक आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त (सुशासन दिन) महावितरणतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या काटोल रोड येथील विद्युत भवन येथे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले, यावेळी नागपूर ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांच्यासह महावितरणचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील अटलजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अएपण करुन अभिवादन केले.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त (सुशासन दिन) महावितरणतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करतांना अधिकारी
Related posts:
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान २०२६ चा भव्य शुभारंभ
June 6, 2026Artical Blog
प्रभावी नियोजन व योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे
June 6, 2026MAHARASHTRA


















