मराठा आरक्षण विद्यमान आरक्षणाला धक्का नाही!

0

 

नागपूर – कांदा निर्यात प्रश्न संदर्भात आम्ही केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरींना भेटलो. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री यांच्या भेटीचे नियोजन असून आज किंवा उद्या अमित शहा यांना भेटणार आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.कांदा निर्यात बंदी प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह Deputy Chief Minister Devendra Fadnavis अमित शाहांना  amit shah भेटणार आहोत असेही स्पष्ट केले.Ajit Pawar
मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार लगेच होईल असेही स्पष्ट केले.
राजू शेट्टींच्या मागणीवर सांगलीतील कारखानदारांनी मार्ग काढावा.कोल्हापूरचा उसाचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा आमचा, सरकारचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. शेवटी मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यायचं आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात स्पष्ट केले