अमरावती – माजी मंत्री, आमदार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अमरावती येथे आज कार्यकर्ता मेळावा झाला. 70 टक्के राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते पवार साहेबांच्या सोबत असल्याचा दावा देशमुख यांनी केला.
मेळाव्याला जुनेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, माजी मंत्री शरद तसरे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ओरिजिनल राष्ट्रवादी आमचीच असून अमरावती जिल्ह्यात नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















