नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून नागपुरातील प्रभागाच्या विविध समस्या आणि नागरिकांना होणारा त्रास बघता आज नागपूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कोरोना काळापासून महानगरपालिकेने नागपूरच्या जनतेचे कोणतेही काम केले नाही. महानगरपालिकेचे 3200 कोटींचे बजेट असून जनतेचे काम पूर्ण होत नाही. सोबतच पिण्याचे पाणी 24/7 योजना आतापर्यंत सुरू केली नसून नागरिकांना पाणी मिळत नाही. यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने महानगरपालिकेवर तीव्र नारे निदर्शने आंदोलन केले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















