श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था आणी दत्तोपंथ ठेंगड़ी श्रमिक मंत्रालय भारत सरकार यांच्या सयुक्तविद्यमानाने अल्पकालीन एक दिवशिय कार्यक्रम चे आजोजन खडसुली धामना निंबा नागपुर ग्रामीण टाकलघाट इथे आयोजित करन्यात आले संध्या भोयर हुड़केस्वर पीपला यांनी आयोजन केले श्रमिक मंत्रालय इंचार्ज अधिकारी गरिमा गुप्ता यांनी डिपार्ट मेंट विषयी महिति दिली अमरिन एतबाल यानी महिला ना क़ायदा विषयी महिति दिली योगेश अमरे यानी शाशकिय योजना ची माहिती दिली आरती जुआरकर यांनी योगा विषयी माहिति दिली