
NAGPUR शंखनाद न्यूज चॅनल वर काही दिवसांपूर्वी प्रकाशित Prabhakaran ‘प्रभाकरन यांच्या कंपनीची नक्षल्यांना मोठी देणगी ‘ या मथळ्याखालील बातमीचा लाॅईड मेटल्स या कंपनीशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा कंपनीने केला आहे. शंखनादच्या Shankhnaad News बातमीतही केवळ मूळ कंत्राट लाॅईडला मिळाले होते, असा उल्लेख आहे.
मात्र, या उल्लेखामुळे लाॅईडचे नाव बातमीत आले, त्याचा त्या कंपनीला जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
संपादक
शंखनाद न्यूज चॅनल.
नागपूर
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
















