वर्धा (Wardha)– खरीप हंगामपुर्व आढावा बैठक सिंधुताई सपकाळ हॉल (Sindhutai Sapakal Hall )मध्ये झाली. यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
(Collector Rahul Kardile)जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , (Zilla Parishad Chief Executive Officer Rohan Ghuge)जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ( Ramdas Tadas) खासदार रामदास तडस, (MLA Sameer Kunavar)आमदार समीर कुणावर, (MLA Ranjit Kamble)आमदार रणजीत कांबळे, (MLA Dadarao Keche)आमदार दादाराव केचे, (Wardha MLA Dr. Pankaj Bhoyer) वर्धेचे आमदार डॉ.पंकज भोयर यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.