बुलढाणा (Buldhana )- मेहकर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सात पक्षाचा सामूहिक पराभव करून (Prataprao Jadhav) खासदार प्रतापराव जाधव यांच्या भूमिपुत्र पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. (Shivsena )शिवसेना प्रणित भूमिपुत्र पॅनलने 17 पैकी 17 जागेवर एकतर्फी विजय मिळवत (Mahavikas Aghadi)महाविकास आघाडी सहित इतर पक्षांना चारीमुंड्या चित केले आहे. याप्रकारे मेहकर खरेदी विक्री संघात शिवसेनेने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.