मुंबई- आज लाखो लोक योग दिन साजरा करत आहेत. योग ही काळाची गरज आहे. भारत देश जगाला काही ना काही देण्याचं काम करत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाच्या माध्यमातुन जगाला उत्तम आरोग्याची किल्ली दिली असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
योग दिवस म्हणुन केवळ एक दिवस योगा करु नये कायम योगा करीत रहावा. निरोगी समाज तयार करण्याकरिता योग अत्यंत उपयोगी आहे यावर शिंदे यांनी भर दिला,.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















