
(Mumbai)मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही (Bala Nandgaonkar) उपस्थित होते. राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुर्नविकास, राम मंदिर, मुंबईतील विविध विकासकामं आणि कल्याण डोंबिवलीच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती माहिती आहे.
मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सातत्याने भेटीगाठी होत असल्याचे दिसून आले. या भेटीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे काही मागण्या देखील केल्याचे सांगण्यात येत आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















