नागपूरच्या समाजसेविका बरखा मदन सोंगळे राष्ट्रीय रत्न सम्मानाने पुरस्कृत

0

 

नागपूर — नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ मध्ये कार्यरत समाजसेविका बरखा मदन सोंगळे यांना समाजात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल तसेज समाजसेवक म्हणून जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल्याबद्दल राष्ट्रीय रत्न सम्मान २०२३ या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

न्यू दिल्ली येथे २३ मार्च ला आयोजित सम्मान सोहळ्यात राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते समाजसेविका बरखा मदन सोंगळे यांना राष्ट्रीय रत्न सम्मानाने पुरस्कृत करण्यात आले , बरखा मदन सोंगळे यांना मिळालेल्या या सम्मानामुळे त्यांचे हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.