सुधीर मुनगंटीवार यांच्या सचिनला शुभेच्छा

0

राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांस वयाच्या यशस्वी अर्धशतकी प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.