नागपूर : दिवराधानी पंचायतचे प्रमुख राष्ट्रीय सरपंच संघाचे उपाध्यक्ष ठाकूर चंदनसिंह यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी राष्ट्रीय रत्न सन्मान 2023 पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी ठाकूर चंदन सिंह यांचे अनेकांनी अभिनंदन केले.
अभिनंदन करणाऱ्यांमध्ये सुखसेना पूर्वचे प्रमुख सरिता देवी, ओरलाहाचे प्रमुख उदित कुमार, वासुदेवपूरचे शेखर गुप्ता यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
https://youtu.be/t9VVXCToAF0