नागपूर : बाजार समितीच्या निकालाने राज्य सरकारला त्यांची जागा दाखवून दिली आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने शेकऱ्यांनी महाविकास आघाडीला आपला आशीर्वाद दिला.चंद्रपूर जिल्ह्यात 9 पैकी 7 बाजार समितीत महाविकास आघाडीचे लोक निवडणुकीत जिंकून आले .यामुळेच आज बाजार समितीचे निकाल हे सरकारला चपराक आहे असे मत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.