
(Jalgaon)जळगाव– ( Ravikant Tupkar)रविकांत तुपकरांच्या नाराजीवर (Former MP Raju Shetty)माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये कोणताही वाद नाही असा खुलासा केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये कोणताही वाद नाहीयेत्या आठ दिवसात शिस्तपालन समितीची बैठक होईल. या बैठकीत समज गैरसमज दूर होतील.पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















