🕉 || सुप्रभात ||
आज शुक्रवार, जून २, २०२३ युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर ज्येष्ठ १२ शके १९४५
सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१३
चंद्रोदय : १७:३३ चंद्रास्त : ०४:५८, जून ०३
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – १२:४८ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – ०६:५३ पर्यंत
योग : परिघ – १७:१० पर्यंत
करण : तैतिल – १२:४८ पर्यंत
द्वितीय करण : गर – ००:०७, जून ०३ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : तूळ – ००:२९, जून ०३ पर्यंत
राहुकाल : १०:५७ ते १२:३७
गुलिक काल : ०७:३९ ते ०९:१८
यमगण्ड : १५:५५ ते १७:३४
अभिजितमुहूर्त : १२:१० ते १३:०३
दुर्मुहूर्त : ०८:३९ ते ०९:३२
दुर्मुहूर्त : १३:०३ ते १३:५६
अमृत काल : २१:४१ ते २३:१५
वर्ज्य : १२:२० ते १३:५४
||जीना यहाँ, मरना यहाँ
इसके सिवा जाना कहाँ
जी चाहे जब हमको आवाज़ दो
हम हैं वहीं, हम थे जहाँ
अपने यही दोनों जहां
इसके सिवा जाना कहाँ ||
घटना
१८००: कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
१८९६: गुग्लियेमो मार्कोनीला रेडिअोसाठी पेटंट बहाल.
१८९७: आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
१९४६: राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
१९४९: दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
• मृत्यू :
१९७५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर, १८८५)
१९९२ : महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन ((जन्म : २१ एप्रिल १९३४)
२०१४: भारतीय कार्डिनल दुर्यसामी सायमन लौरडुसामी यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)
जन्म :
१९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.
१९४३: भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म.
१९५५: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म.
१९५५: चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मणिरत्नम यांचा जन्म.
१९६३: अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर, २०१२)