देशभरातील 75 कलावंतांनी 75 दिवसांत साकारल्याब कलाकृती
‘चित्र अमृत प्रदर्शन’

0


नागपूर. धरमपेठ शिक्षण संस्थाव (Dharampeth Shikshan Sanstha) संचालित नटराज आर्ट अँड कल्चूर सेंटरच्याेवतीने (Nataraj Art and Culture Center) स्वालतंत्र्याच्या अमृत महोत्सलवानिमित्ती स्वाूतंत्र्य सैनिकांना चित्ररूपाने आदरांजली अर्पण करण्याrच्याn उद्देशाने ‘चित्र अमृत प्रदर्शना’ (Chitra Amrut Pradartion) चे आयोजन करण्यापत आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, 29 नोव्हेंरबर रोजी दुपारी 4.00 वाजता नटराज आर्ट अँड कल्चलर सेंटर, धरमपेठ, नागपूर येथे कविकुलगुरू कालिदास संस्कृoत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मधुसूदन पेन्नाम यांच्यार हस्तेक होईल. यावेळी या ‘चित्र अमृत’ या कॅटलॉगचे हस्ते विमोचन करण्या‍त येणार आहे. देशभरातील 75 कलाकारांनी 75 दिवसात चितारलेल्या् 75 चित्रांकृतीचा या चित्र अमृत प्रदर्शनात समावेश करण्यादत आला आहे. स्वानतंत्र्यपूर्व काळातील म्ह्णजे 1524 सालच्याच राणी दुर्गावती पासून ते स्वारतंत्र्यानंतरच्याे म्हाणजे राममंदिर उभारणीपर्यंतच्या‍ महत्वा च्याा घटनांवर या चित्रकारांनी चित्रे साकारली आहेत.
दिल्लीप, मुंबई, पुणे, देहरादून यांसह चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आदी ठिकाणचे हे चित्रकार नटराज आर्ट अँड कल्चीर सेंटरचे आजी-माजी विद्यार्थी आहेत. प्रख्यारत चित्रकारांपासून ते अगदी विद्यार्थ्यांीपर्यत अशा सर्व गटातील 75 चित्रकारांनी 75 दिवसात ही अतिशय देखणी चित्रे रेखाटलेली आहेत.


चित्र अमृत चित्रप्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्या म्ह णजे येथे स्वाद. सावरकरांना जेथे काळ्या पाण्या्ची शिक्षा देण्यातत आली होती त्याै सेल्यु्लर जेलचा प्रत्य5क्ष देखावा उभारण्या.त आला असून झाशीची राणी लक्ष्मीदबाई, महात्माय गांधी यांचा मीठाचा सत्यालग्रह, भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांची फाशी, समाजप्रबोधनार्थ टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्संव, शिवाजी महाराजांचा किल्लाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान, डॉ. अब्दुाल कलाम व मंगलयान, कला क्षेत्रातील भारत रत्न यांचेही सुरेख देखावे येथे बघायला मिळतील.
भारताच्याथ स्वाीतंत्र्य इतिहासाची सफर घडवणारी हे चित्रप्रदर्शन 30 नोव्हेंेबर ते 5 डिसेंबर दरम्याहन सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. अशी माहिती नटराज आर्ट अँड कल्चार सेंटरचे प्राचार्य डॉ. रवींद्र हरिदास यांनी दिली. स्वा.तंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याहनिमित्त् हे चित्र अमृत प्रदर्शन देशातील 75 शहरांमध्येह आयोजित करण्यारचा आमचा मानस आहे. नागपुरातील शाळा, महाविद्यालयांनी देखील या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करावे, त्यारसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन धरमपेठ शिक्षण संस्थेसचे अध्यमक्ष अॅनड. उल्हाास औरंगाबादकर, उपाध्याक्ष रत्नााकर केकतपुरे, सचिव मंगेश फाटक व नटराज आर्ट अँड. कल्चउर सेंटरचे प्राचार्य. डॉ. रवींद्र हरिदास यांनी केले आहे.