नागपूर ता. १४ भारतीय जनता पक्षाच्या वतीने वस्ताद लहूजी साळवे यांच्या जयंतीनिमीत्य अंबाझरी तलाव परिसरातील पुतळ्याला प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
ह्यावेळी लहूजी सेना प्रमुख संजय कठाळे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी नितीन वाघमारे, सागर जाधव,
पुरुषोत्तम जी कांमबे,जसवंत वाघमारे, बुधाजी सुरकार , रमेश पाडन ,भारतीताई कांबळे, प्रवीण डोंगरे ,सुजाता ताई आमटे ,शिवा तायडे ,आशिष संतापे, भारत शिंदे, विजुभाऊ डोंगरे, गोलू इंगळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा