वाघाचे पाघरून घातले तरी लांडगा वाघ होत नाही – खा. अरविंद सावंत

0

 

अमरावती (Amravati)बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेना (SHIV SENA)प्रमुख (BALASAHEB THACKERY)बाळासाहेबांचा काहीही संबंध नव्हता असे वक्तव्य शिंदे(SHINDE GROUP) गटांसोबत असलेल्या भाजपचे मंत्री (CHANDARKANT PATIL)चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर तुमच्या सोबतचा माणूस बाळासाहेबांचा अपमान करतो, आता कोणाला जोडे माराल? असा परखड सवाल शिवसेना नेते खा (ARVIND SAWANT)अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री (EKNATH SHINDE)एकनाथ शिंदे यांना केला आहे.बाळासाहेबांची शिवसेना,,आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत असे म्हणता, मग तुमच्यासोबतचा माणूस चक्क बाळासाहेबांचा अपमान करतो, हिम्मत असेल आणि स्वाभिमान असेल तर राजीनामे द्यावे. लांडग्यानी वाघाचे पाघरून घातले तरी लांडगा वाघ होत नाही अशी टीका ठाकरे गटाचे खा.अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या आमदांरावर केली आहे.

 

चिकन साते विथ पीनट सॉस आणि मोतीचुर रबडी पर्फेत|Chicken Satay With PeanutSauce|Motichur Rabdi parphet