गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे संचालक आदरणीय डॉ.श्याम खंडाळे आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. प्रशांत बोकारे यांच्या कार्यकाळात गोंडवाना विद्यापीठाला एकाच वेळी दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. हे आपल्या विद्यापीठासाठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे. महत्वाचं म्हणजे एकाच वेळी दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पाहिले गोंडवाना विद्यापीठ ठरले आहे
आज 29 सप्टेंबर 2023 ला महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालय, चामोर्शी येथील रासेयो कार्यक्रम अधिकारी मा.डॉ.पवन नाईक सर आणि याच महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेविका जानवी पेड्डीवार यांना हा राष्ट्रीय राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे…
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















