
अमरावती AMRAWATI : अमरावती शहरात अजित पवार AJIT PAWAR गटाचा नवचेतना महासभा मेळावा रविवारी दुपारी 3 वाजता होणार आहे, या ठिकाणी खासदार Praful Patel प्रफुल पटेल मार्गदर्शन करणार आहेत. शहरात ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आली आहेत मात्र अजित पवार गटाच्या बँनरवर शरद पवार यांचा फोटो गायब आहे. दुसरीकडे SHRAD PAWAR शरद पवार गटाने सुद्धा या ठिकाणी अजित पवार गटाला जोरदार बॅनरच्या माध्यमातून प्रत्त्युतर दिले आहे. शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी सुद्धा शहरात बॅनरबाजी करत मी साहेबांची कार्यकर्ती. साहेब, आम्ही तुमच्या सोबतच असा मजकूर या बॅनरवर आहे. एकंदरीत अमरावतीत पोस्टरवार रंगले आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















