
वर्धा – आमदार रोहित पवार यांची ईडी कडून चौकशी सुरू असल्याचा निषेध करीत भाजप सरकार विरोधात वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानांद आंदोलन करण्यात आले.
यावेळी बाबाराव खडसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
व्हेज पनीर शाश्लिक सिझलर | Veg Paneer Shashlik Sizzler Recipe | Shankhnaad News
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















