
अमरावती- अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण गंभीर आहे. दुर्दैवाने आज सत्ताधारी लोकंच महाराष्ट्राचा बिहार करत आहेत.पोलिसांची भीती राहिलेली नाही. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे दिले पाहिजे अशी मागणी काँग्रेस आमदार ऍड यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला डाग लावणाऱ्या या सत्ताधाऱ्याना जनता सोडणार नाही. सगळे गोळीबार करणारे म्हणतात आमचे बॉस सागर व वर्षा बंगल्यावर राहतात.नागपूरमध्येही क्राईम रेट वाढला, तर पुण्यात कोयता गॅंग वाढली असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















