नागपूर (Nagpur):नायलॉन मांजा बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विविध स्तरावर नवीन टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सोमवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली.
याशिवाय नागपूर महानगरपालिका चे सर्व झोन ,जिल्हा परिषद, तालुका ,नगरपरिषद, नगरपंचायत ,ग्रामपंचायत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ,महा मेट्रो ,वनविभाग व प्राणी संवर्धन विभाग स्तरांवर विशेषतः स्कोर स्थापन करण्यात आले आहेत. नायलॉन मांजा बंदी अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय आणि 2021 मध्ये स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्ती द्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयाने जिल्ह्यात अधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन येत्या शुक्रवारी पुढील सुनावणी निश्चित केली. ऍड . निश्चय जाधव यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले .
१ जानेवारी २०२४ पासून १३१ गुन्हे दाखल केले आहेत याशिवाय सायबर पोलिसांनी नायलॉन मांडणी ऑनलाईन विक्रीवरही सूक्ष्म नजर आहे . दरम्यान पोलिसांनी नायलॉन मंचा च्या ऑनलाईन विक्रीचे ८८ बंद केले आहेत सायबर पोलीस सुपायुक्त रोहित मतांनी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र साही माहिती दिलदर करून .