
नागपूर (NAGPUR), 29 एप्रिल 2025 –
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गुरुवार, 1 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील ‘लोककलांचा उत्सव’ व्हीआर, मेडीकल चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेशाची कला, परंपरा आणि इतिहास लोकनृत्य व लोकनाट्याच्या माध्यमातून प्रस्तुत केले जाणार आहे.
मुंबईतील प्रसिद्ध लोकनृत्य मंडळाद्वारे मौखिक परंपरा ओवी, पारंपरिक वासुदेव, गोंधळ, लावणी, कोळी नृत्य, दिंडी या नृत्यांसह शेतकरी व छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचे नाट्यमय सादरीकरण केले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, पैठणी साडी ड्रॉप-डाउन, रांगोळी, लोकसंगीत, पारंपारिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे बघायला मिळतील.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















