Forest staff वृक्षलागवडीला विरोध, नक्षलवाद्यांची पत्रकबाजी वन कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

0

गडचिरोली. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर (Zinganoor in Sironcha Taluk ) या दुर्गम भागात वन कर्मचाऱ्यांकडून वृक्षलागवत करण्यात येत आहे. पण, या वृक्षलागवडीला नक्षलवाद्यांनी तीव्र विरोध दर्शवला (Naxalites showed strong opposition) आहे. हे काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना जिवाला मुकावे लागेल, अशी धमकी नक्षलवाद्यांनी पत्रकांमधून (threat has been given by the Naxalites through leaflets) दिली आहे. गावातील आंबेडकर चौक ते दवाखान्यापर्यंतच्या चौकापर्यंत शुक्रवारी सकाळी ही लाल शाईने लिहिलेली पत्रके आढळली. त्यात वनविभागाबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. वनविभागाची दादागिरी बंद करा, वनविभाग गरीब लोकांच्या जमिनीवर वृक्षलागवड करत आहे. ही दादागिरी बंद केली नाही तर जीवे मारण्याची सजा दिली जाईल, असा मजकूर भाकपा (माओवादी) यांच्या नावे काढलेल्या त्या पत्रकांमध्ये आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकांमधून धमकावले आहे.गावातील आंबेडकर चौक परिसरात ही लाल शाईने लिहिलेली पत्रके आढळून आली आहेत. त्यात वनविभागाबद्दल रोष व्यक्त करण्यात आला आहे. वनविभागाची दादागिरी बंद करा, वनविभाग गरीब लोकांच्या जमिनीवर वृक्षलागवड करत आहे. ही दादागिरी बंद केली नाही तर मृत्युदंड दिला जाईल, असा मजकूर भाकपा (माओवादी) यांच्या नावे काढलेल्या त्या पत्रकांमध्ये आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बऱ्याच वर्षांनंतर नक्षलवाद्यांनी वन विभागाविरोधात पत्रक काढल्याने परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड आणि तस्करी होत असल्याचे काही प्रकरणे समोर आली होती. सातत्याने सुरू असलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले गेले आहे. अलिकडच्या काळात नळलचळवळ फारच कमकुबत भासत होती. यामुळे या भागात विकासालाही चालना मिलाली होती. भयमुक्त वातावरणामुळे ग्रामस्थही आनंदी जीवन जगत होते. अधुनमधून नक्षल्यांकडून खुरापती सुरू असल्या तरी पूर्वीच्या तुलनेत दहळत बरिच कमी झालेली जाणवत होती. पण, अनेक वर्षांनंतर नक्षल्यांनी इशाऱ्याचे पत्र पाठवून आपले भविष्यातील इराद्यांचे संकेत दिले आहेत.