
जालना JALNA – मराठा समाजाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे हे मागील सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या सहा दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीत मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. मनोज पाटील जरांगे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास प्रत्येक घराघरात नथुराम गोडसे तयार होतील असा इशारा MNOJ PATIL मनोज पाटील जरांगे यांच्या मानलेल्या बहीण रेखाताई पाटील REKHA PATIL यांनी सरकारला दिला आहे. वेळीच योग्य ते पाऊल उचलावे नाहीतर सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















