
जालना JALNA : मराठा आरक्षणासाठी उपोषणावर असलेले मनोज जरांगे यांनी आज आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू करा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. (Maratha Reservation Issue)
यादरम्यान कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारने आता गांभीर्याने आंदोलनाची दखल घ्यावी व आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या आंदोलनाचीही सरकारने दोन दिवसांत दखल न घेतल्यास ३१ ऑक्टोबरला आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करू, असे त्यांनी जाहीर केले.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















