वंचित बहुजन आघाडी व भिम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा

0

अमरावती: अमरावती शहरामध्ये असलेले अनेक भूखंड आपल्या अधिकार क्षेत्रात येतात.
गेल्या 30 ते 40 वर्षापासून लिज वर दिलेली जमीन, भूखंड या लोकांनी मालकी हक्क सोडलेले नाही.
आता या माध्यमातून अमरावती शहरांमध्ये राहणार गरीब दुर्बल जे नागरिक भाड्याने राहते हात मजुरीचे काम करतात भांडे घासायला जातात ज्यांना खरंच अशा गरीब नागरिकांना स्वतःचे घर असणे आवश्यक आहे या साठी शासनाने यांना लवकर लवकर स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून द्या, यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकांमधून ते तहसील कार्यालयापर्यंत वंचित बहुजन आघाडी व भिम ब्रिगेड संघटनेच्या मार्फत हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.