महाप्रसाद वितरण

0

सीताबर्डी हॉकर्स वेलफेअर असोसिएशन मैन रोड सीताबर्डी च्या वतीने संत श्री ताजुद्दीन महाराज यांचा जन्मदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला तथा महाप्रसाद वितरण करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार श्री प्रकाश गजभिये, अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे, रा.का.पा. प्रदेश उपाध्यक्ष श्री अनिल अहिरकर ,श्री प्रवीण कुंटे, तथा कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक श्री हेमंत भोतमांगे प्रामुख्याने उपस्थित होते.