एकीकडे भाजपची सावरकर गौरव यात्रा दुसरीकडे काँग्रेसची जाहीर सभा

0

 

नागपूर :- (nagpur)लोकसभा (Lok Sabha)सचिवालयाने कमालीची तत्परता दाखवत काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष (rahul gandhi)राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. भाजप सरकारच्या या कृती विरोधात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता, कमाल चौक येथे (congress)काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्थनार्थ गौरव यात्रेच्या समारोप निमित्ताने (bjp)भाजप उद्या नागपूर ढवळून काढणार आहे

.(nitin gadkari) ना नितीन गडकरी(devendrafadnavis)देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रत्वातभाजप एकवटणार आहे. दुसरीकडे काँग्रेसही मैदानात उतरणार आहे. एकंदरीत पुढील काही दिवस याच मुद्यावर राज्यात वातावरण तापलेले दिसणार आहे.मोदी अदानी यांचे संबंध काय?, मोदानीच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी कुठून आले? संसद न्यायालय, वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमांना खरंच मोकळेपणाने काम करण्याचे स्वतंत्र आहे का? या प्रश्नासह कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री (nitin raut)डॉ. नितीन राऊत यांची ही सभा गाजणार आहे.सभेचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी आहेत.

 

भेलपुरी पापड कोन चाट आणि छोले चॅट रॅप | Bhelpuri Papad Cone Recipe|Chhole Chaat Stuffed Roll |EP-106