आयपीएलवर ऑनलाईन सट्टा गोव्यातुन सट्टेबाज अटकेत

0

 

अमरावती : (AMRAVATI)शहरात (IPL)इंडियन प्रिमियर लीग ‘आयपीएल’वर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या तीन सट्टेबाजांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी एका आरोपीला गोव्यातून अटक केली, आयपीएलच्या अनुषंगाने शहरात मोठया प्रमाणात खेळल्या जाणा-या सट्टयावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने विशेष पथक गठीत करण्यात आले आहे.

 

नीर दोसा आणि आटेका दोसा | Neer Dosa Recipe | Atta Dosa Recipe | Ep-113 | Shankhnaad News |