
नागपूर – अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्याकडून 35 बाय 10 फूट उंची असलेली श्रीराम, सीता माता आणि हनुमानाची प्रतिकृती साकारून प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. जातीपातीच्या सलोख्याला बाजूला सारत मोसिन गौस यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून 19 जानेवारी ते 22 जानेवारी असा सलग चार दिवस येथे विविध उपक्रम राबवून भजन गायनासह भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिली
बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live
Related posts:
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA
नागपूरकरांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला मिळणार चालना? मुरलीधर मोहोळ यांचे संकेत
May 29, 2026Artical Blog
शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार...
May 29, 2026Artical Blog
















