
वाशिम- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे भाजपमध्ये जाणार अशी राज्यभरात चर्चा असताना ही अफवा असून उलट सुलट बातम्या देत चर्चा करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा, विरोधकांचा डाव असू शकतो, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live