
अमरावती Amravati – काल आमदार अपात्रता निकाल हा शिंदे गटाकडून लागल्याने उबाठा गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आज अमरावतीच्या राजकमल चौकात शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर Speaker Rahul Narvekar यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल नार्वेकरांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो पुतळा जाळण्याचा पर्यंत हाणून पाडला. त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्या फोटोवर लाथा-चपला मारण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात राजकमल चौकात घोषणाबाजी करत राहुल नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला आहे.
क्रिस्पी थ्रेडेड पनीर टिक्का | Shankhnaad News #shankhnaadnews #live