
वाशिम Washim – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Vidhan Sabha Speaker Rahul Narvekarयांनी दिलेल्या आमदार अपात्रता निर्णयासंदर्भात वाशिम जिल्ह्यात उबाठा गटाकडून निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. उबाठा गटाकडून वाशिम शहरातील मुख्य चौक असलेल्या पाटणी चौकात राहुल नार्वेकर यांच्या फोटोला शाई फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
क्रिस्पी थ्रेडेड पनीर टिक्का | Shankhnaad News #shankhnaadnews #live
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















