नागपूर NAGPUR – आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमधील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे. शिक्षकांनी काळ्या फिती लावून काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या मनमानी कारभाराला शिक्षक सध्या कंटाळले आहेत. विविध मागण्या मान्य होत नसल्याने, गौरव दिनावर बहिष्कार टाकून काळा दिवस म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन केले.
Related posts:
नागपूरात नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हेमा मालिनी यांची सदिच्छा भेट...
April 20, 2026Artical Blog
राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग के माननीय सदस्य श्री वड्डेपल्ली रामचंदर द्वारा वेस्टर्न कोलफील्ड्स लिमि...
April 19, 2026Artical Blog
विदर्भ साहित्य संघात ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमाला १९ एप्रिल रोजी
April 18, 2026Artical Blog
















