

कविंची अनवट काव्यनिष्ठा उलगडून सांगण्याकरिता डॉ. दंदे फाउंडेशनचा पुढाकार
नागपूर दि. ९ एप्रिल:-
अर्वाचिन मराठी काव्यप्रवाहातील कवींच्या काव्यसंग्रहातील अनवट काव्यनिष्ठेचे संचित उवगडून सांगणा-या ‘ स्मरण कावसंचिताचे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. ११ एप्रिल २६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. डॉ. अमृता इंदूरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. दंदे फाउंडेशनने याकरिता पुढाकार घेतला आहे.
उत्तर अंबाझरी मार्गावरील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, शंकर नगर चौक येथे संध्याकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित यांच्या अध्यक्षतेत हा प्रकाशन समारंभ होईल. डॉ. पिनाक दंदे आणि प्रा. डॉ. हेमंत खडके अतिथी म्हणून उपस्थित राहतील. डॉ. श्याम धोंड पुस्तकाची समिक्षा करतील.
या प्रकाशन सोहळ्याकरिता साहित्यप्रेमी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. दंदे फाउंडेशने केले आहे.

Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















