ना गडकरींना धमकी देणारा, कर्नाटकच्या तुरुंगात भोगतोय शिक्षा

0

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालय धमकी प्रकरणात धंतोली पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला  अअसून पोलिसांच्या तपासात कर्नाटक येथील बेळगाव च्या जेल मध्ये असलेल्या आरोपीने कॉल केल्याचं निष्पन्न झाले आहे या आरोपीला खुनाच्या प्रकरणात फाशी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पत्रकारांन दिली , नागपूर पोलिसांची  टीम तिथे पोहचली आहे ..जयश कानथा  नावाचा हा आरोपी आहे त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे पोलिसांच्या मते हा आरोपी जेल मधून पळाला देखील होता अशी सुद्धा माहिती पुढे येत आहे , पोलिसांनी त्याच्याकडून .एक डायरी जप्त केली आहे त्यावरून पुढील  तपास सुरू आहे…न्यायालयीन सगळी प्रक्रिया केल्या  त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतलं जाईल त्यासाठी सगळ्या संबंधित अजेंशी आपल्या परीने तपास करत आहे .आम्ही कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहोत सध्या हा तपास प्राथमिक स्टेज वर आहे अस नागपूर चे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं 

राजस्थानी घेवर आणि मक्के की ढोकळी : | Shankhnaad Khadya Yatra Ep.no 73