सोलापूर -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्याला मंद्रूप पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांनी हा ताफा अडवण्याचा इशारा दिला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.डॉ. झळके यांना मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयात पोलिसांनी निगराणीखाली ठेवले आहे आज दिवसभर फडणवीस सोलापूर शहरात असणार आहेत.