महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंचे ओझे-नितेश राणे

0

मुंबईः महाविकास आघाडीत विविध मुद्यांवर मतभेदांचे चित्र दिसत असतानाच आघाडीला उद्धव ठाकरेंचे ओझे झाले असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केली आहे. महाराष्ट्र दिनाला 1 मे रोजी होणारी महाविकास आघाडीची सभा ही शेवटची सभा असेल, असा टोला राणे यांनी लगावला. यानंतर वज्रमूठ सभा होणार नाही, असा दावाही त्यांनी केलाय. तर(maharashtra) महाराष्ट्रात भाजपला शिंदे सरकारचे (Shinde government to BJP )ओझे झाले असल्याचे प्रत्युत्तर(sanjy raut ) संजय राऊत यांनी दिले आहे. दरम्यान, संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणे म्हणाले, एकाच दिवसात फरक पडेल असे वाटले नव्हते.

 

संजय राऊत यांचा चेहरा आज उतरलेला होता. असे त्यांच्याशी लढण्यात मजा नाही. राऊत यांच्या भोंग्याचा डेसिबल कमी झाला. मी पवारांचा माणूस आहे, असे ते म्हणायचे. हे उद्धव ठाकरेंचे देखील नाहीत आणि शरद पवारांचे देखील नाहीत. मग हे (political)राजकारणातले लावारीस आहेत का? असा सवालही त्यांनी केलाय.आमदार(nitesh rane) नितेश राणे म्हणाले, संजय राऊत हे बारसूच्या जमिनदारांच्या याद्या जाहीर करणार आहेत. काही याद्या आम्हीही जाहीर करु, असे आव्हानही राणे यांनी दिले. संजय राऊत आणि विनायक राऊत यांना आपल्या मालकाला अडचणीत आणायचेच असेल तर त्यांनी जरुर ही नावे जाहीर करावी. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प होणार नाही, असे ते म्हणाले.

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117