अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊसंत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0

 

अमरावती: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने या अवकाळी पावसामुळे मात्र काढणीला आलेला हरभरा व गहू पूर्णपणे पावसात भिजला, तर कांद्यासह संत्रा सुद्धा गळून पडला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, आता सरकारने शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहावे अशी अपेक्षा आणि मागणी शेतकरी करीत आहेत.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा