BULDHANA शेतकऱ्यांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय

0

बुलढाणा  BULDHANA – बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात उंद्री सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी शेती पिकाचे नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाकडून या संपूर्ण नुकसानाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने वनविभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.We are in a strong position in Yavatmal-Washim  मात्र असे असून देखील वनविभागाकडून अद्याप शेतकऱ्यांना कुठलीच नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील शेतकऱ्यांना तात्काळ वन्य प्राण्यांनी केलेल्या शेती पिकाच्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी केली.