मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रोजगारासाठी एक योजना तयार केली आहे.
आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे केवळ बालिशपणा आहे
उद्धव ठाकरेंच्या कोणत्या शाखाप्रमुखाकडे रोजगार आहे
खा संजय राऊत यांनी आजपर्यंत किती लोकांना रोजगार दिला आहे
मी नेहमी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर बोलणार नाही.
विरोधकांच्या हातात फक्त बोंबलायचे काम शिल्लक असून आम्ही नोक-या देण्याचे काम करतोय. दरम्यान, कोण आदित्य ठाकरे? काय आहे त्याला प्रतिष्ठा ..बालिश आहे तो. मी दखलही घेत नाही असे राणे म्हणाले..के सी वेणुगोपाल येताहेत तर काय ताश्कंद करार आहे का त्यांचा उद्धव ठाकरे नेहमी इंटरनॅशनल गोष्टींवर बोलतात. बाळासाहेब कुणाच्या घरी गेले होते का. आता मातोश्रीचे पावित्र्य राहिलेले नाही अशी टीका करतानाच राजकीय बेरोजगारांसाठी स्पेशल कॅटेगरीत जॅाब ठेवलाय. जंगलात शांत ठिकाणी त्यांना ठेवायचे असल्याचा टोला विरोधकांना लगावला.