खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात

0

 

खामगाव–  बुलढाणा जिल्ह्यातील १३ पैकी १० कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये माजी आमदार (DILIP SANANDA)दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वात गेल्या २० वर्षांपासून (CONGRESS)काँग्रेसच्या ताब्यात असलेले आणि जिल्ह्यातील महत्त्वाची समजली जाणारी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी झाली आहे. महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रचाराचा नारळ फोडत एकमेकांना पेढे भरवत प्रचाराला सुरुवात केली आहे.

 

ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110