
मुंबई(MUMBAI), 7 मे : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे …
लातूर – ५५.३८ टक्के
सांगली – ५२.५६ टक्के
बारामती – ४५.६८ टक्के
हातकणंगले – ६२.१८ टक्के
कोल्हापूर – ६३.७१ टक्के
माढा – ५०.०० टक्के
उस्मानाबाद – ५२.७८ टक्के
रायगड – ५०.३१ टक्के
रत्नागिरी – सिंधुदूर्ग – ५३.७५ टक्के
सातारा – ५४.११ टक्के
सोलापूर – ४९.१७ टक्के
Related posts:
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA
नागपूरकरांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला मिळणार चालना? मुरलीधर मोहोळ यांचे संकेत
May 29, 2026Artical Blog
शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार...
May 29, 2026Artical Blog
















