संजय राऊतांविरुद्ध भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

0

 

संजय राऊत  (Sanjay Raut) यांचे वक्तव्य : नरेंद्र मोदी का जहाँ जन्म हुआ है, उसी के पास औरंगजेब पैदा हुआ था, इसिलिए औरंगजेब की मानसिकता के साथ हमारे उपर हमला होता है.
– बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केले होते वक्तव्य
– भाषणाची सीडी केली आयोगाकडे सादर
– जनप्र्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 (4) चे आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन
– कलम 125 : दोन समुदायात द्वेषाची भावना तयार करणे : यात 3 वर्षांचा कारावास
– भादंविच्या 153 अ, 153 ब, 499 या कलमाचाही तक्रारीत उल्लेख
– सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध केंद्र सरकार, दिनकरन विरुद्ध सीटी पब्लिक, अभिरामसिंग विरुद्ध सीडी कोम्माचेन इत्यादी सुप्रीम कोर्टाच्या खटल्यांतील निकालांचा दिला दाखला
– उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे बोलल्याने तेही या गुन्ह्यातील भागिदार

– संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना तत्काळ पंतप्रधानांची माफी मागण्याचे निर्देश द्यावेत, तसेच संजय राऊत यांच्यावर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी पत्रातून निवडणूक आयोगाकडे मागणी
– अश्विनी वैष्णव, ओम पाठक, विनोद तावडे, संजय मयुख यांच्या पत्रावर स्वाक्षर्‍या