वर्धा : बोगस बियाण्याचे प्रकरण हे वर्धा जिल्ह्यातूनच उघडकीस आले आहे. यामागे फार मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात कडक पावले उचलावी. तसेच बोगस बियाणे संदर्भात या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा मी करणार असल्याचे आज विधान परिषदेचे आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांनी सांगितले.