

नागपूर(Nagpur): नुकतेच डीबीए नागपूर च्या निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत विक्रम आणि प्रकाशजी जयस्वाल यांनी डीबीएच्या १३७ वर्षांच्या इतिहासात ते पुन्हा निवडून येऊन अध्यक्षपद मिळविणे शक्य झाले. जयस्वाल समाजाची सर्वोच्च संघटना असलेल्या जयस्वाल सभेचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सभेचे कोषाध्यक्ष राजेशजी, महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमती अनिताजी, महिला समितीच्या संस्थापिका श्रीमती हेमलताजी, श्रीमती आरतीजी, श्रीमती सुविधीजी, युवा समितीचे सदस्य संदीप, गौरव, सुमेरजी, गणेशजी, राजुभैया, बबलू हे उपस्थित होते.

Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















